We are happy to announce the inauguration of the Smt. Sharayu Shantilal Shah E-Library at the ITI, at the hands of her daughter-in-law, Dr Anuradha Shah, with her son Dr Aasit Shah and other guests in attendance.
We thank the Shah family for their generous participation in our institution and for including us in the commemorating Smt. Sharayu Shantilal Shah.
आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते बाबा यांचे मित्र जसलोक हाॅस्पिटल, मुंबई येथे कार्यरत असणारे डॉ.असित शहा यांच्या मातोश्री "स्व.शरयूबेन शांतीलाल शहा यांच्या स्मरणार्थ" यशवंतराव मोहिते आय.टी.आय. ला ई-लायब्ररी भेट दिली. त्या ई-लायब्ररीचे उद्घाटन डॉ.अनुराधा शहा यांच्या हस्ते करण्यात आले व या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉ.इंद्रजित मोहिते बाबा व त्यांचे इंग्लंड स्थायिक मित्र डॉ.सुधीर राव डॉ.कल्पना राव तसेच आय.टी.आय कॉलेज चे प्रिन्सिपल श्री बागल सर, पाटील सर, शिंदे सर हे उपस्थित होते
Comments